Take a fresh look at your lifestyle.

NABARD बँकेत असिस्टंट मॅनेजर पदाची 102 जागांसाठी भरती

0

पदाचे नाव 

1 असिस्टंट मॅनेजर (ग्रेड A) (RDBS)

2 असिस्टंट मॅनेजर (ग्रेड A) (राजभाषा)

पद संख्या- 102 जागा

शैक्षणिक पात्रता- पद क्र.1: 60% गुणांसह संबंधित विषयात पदवी/BE/B.Tech/MBA/BBA/BMS/P.G.डिप्लोमा/CA [SC/ST/PWBD: 55% गुण]

पद क्र.2: 60% गुणांसह इंग्रजी विषयासह हिंदी पदव्युत्तर पदवी किंवा पदव्युत्तर पदवी किंवा समतुल्य [SC/ST/PWBD: 55% गुण]

अर्ज करण्याची पद्धत- ऑनलाईन

अर्ज करण्याची मुदत- 15 ऑगस्ट 2024

अधिकृत वेबसाईट- www.nabard.org