SSC मार्फत स्टेनोग्राफर पदांच्या 2006 जागांसाठी भरती
पदाचे नाव- 1 स्टेनोग्राफर, ग्रेड ‘C’ (ग्रुप ‘B’)
2 स्टेनोग्राफर, ग्रेड ‘D’ (ग्रुप ‘C’)
पद संख्या- 2006
शैक्षणिक पात्रता- 12वी उत्तीर्ण
नोकरी ठिकाण- संपूर्ण भारत
अर्ज करण्याची पद्धत- ऑनलाईन
अर्ज करण्याची मुदत- 17 ऑगस्ट 2024
अधिकृत वेबसाईट- https://ssc.gov.in