HLL लाईफकेअर लिमिटेड मध्ये 1217 जागांसाठी भरती
पदाचे नाव- विविध पदे
पद संख्या- 1217 जागा
शैक्षणिक पात्रता- शैक्षणिक पात्रता जाणून घेण्यासाठी मूळ जाहिरात सविस्तर वाचा
अर्ज करण्याची पद्धत- ऑफलाईन
अर्ज पाठविण्याचा पत्ता- DGM (HR) HLL Lifecare Limited HLL Bhavan, #26/4 Velachery – Tambaram Main Road Pallikaranai, Chennai – 600 100
अर्ज करण्याची अंतिम मुदत- 27 जुलै 2024
अधिकृत वेबसाईट- www.lifecarehll.com