Take a fresh look at your lifestyle.

देवगिरी नागरी सहकारी बँक औरंगाबाद येथे विविध पदांची भरती

0

पदाचे नाव- सॉफ्टवेअर डेव्हलपर, आर्थिक विश्लेषक, क्रेडिट मॅनेजर, बिझनेस डेव्हलपमेंट ऑफिसर, इंटर्नल ऑडिटर, प्रिन्सिपल-ट्रेनिंग सेंटर, ह्युमन रिसोर्स ऑफिसर, सीनियर मॅनेजर, मॅनेजर, Dy. व्यवस्थापक, अधिकारी

पद संख्या- 30 पदे

शैक्षणिक पात्रता- शैक्षणिक पात्रता जाणून घेण्यासाठी मूळ जाहिरात सविस्तर वाचा

नोकरी ठिकाण- औरंगाबाद

अर्ज करण्याची पद्धत- ऑनलाइन

अर्ज करण्याची मुदत- 27 जुलै 2024

अधिकृत वेबसाईट- deogiribank.com