Take a fresh look at your lifestyle.

इंडो-तिबेट बॉर्डर पोलिस फोर्स मध्ये मोठी भरती

0

पदाचे नाव- हेड कॉन्स्टेबल

पद संख्या- 112 पदे

शैक्षणिक पात्रता- मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवी किंवा विषय म्हणून मानसशास्त्राशी समतुल्य.

नोकरीचे ठिकाण- संपूर्ण भारत

अर्ज करण्याची पद्धत- ऑनलाइन

अर्ज करण्याची मुदत- 05 ऑगस्ट 2024

अधिकृत वेबसाईट- www.itbpolice.nic.in