Take a fresh look at your lifestyle.

लाला अर्बन को-ऑपरेटिव्ह बँकेत भरती

0

पदाचे नाव- अनुपालन अधिकारी, शाखा व्यवस्थापक आणि अंतर्गत लेखापरीक्षक

शैक्षणिक पात्रता- शैक्षणिक पात्रता जाणून घेण्यासाठी मूळ जाहिरात सविस्तर वाचा

पद संख्या- 07 पदे

नोकरी ठिकाण- पुणे

अर्ज करण्याची पद्धत- ऑनलाइन (ईमेल)

अर्ज करण्याचा ई-मेल- hrd@lalaurbanbank.in

अर्ज करण्याची मुदत- 23 जुलै 2024

अधिकृत वेबसाईट- www.lalaurbanbank.in