Take a fresh look at your lifestyle.

मशीन टूल प्रोटोटाइप फॅक्टरी अंबरनाथ येथे अप्रेंटीस पदाची भरती

0

पदाचे नाव- नॉन-आयटीआय अप्रेंटीस आणि माजी आयटीआय अप्रेंटीस

पद संख्या- 90 पदे

शैक्षणिक पात्रता- शैक्षणिक पात्रता जाणून घेण्यासाठी मूळ जाहिरात सविस्तर वाचा

नोकरी ठिकाण- ठाणे

अर्ज करण्याची पद्धत- ऑफलाईन

अर्ज करण्याचा पत्ता- मुख्य महाव्यवस्थापक, मशीन टूल प्रोटोटाइप फॅक्टरी, AVNL चे एक युनिट, सरकार. ऑफ इंडिया एंटरप्राइझ अंबरनाथ जिल्हा – ठाणे, महाराष्ट्र, पिन: 421 502

अर्ज करण्याची मुदत- 26 ऑगस्ट 2024

अधिकृत वेबसाईट- avnl.co.in