Take a fresh look at your lifestyle.

कुरुंदवाड अर्बन को-ऑपरेटिव्ह बँकेत भरती

0

पदाचे नाव- कनिष्ठ अधिकारी / वरिष्ठ अधिकारी आणि विपणन अधिकारी

शैक्षणिक पात्रता- B.com / M.com / MBA / GDC आणि AJAIIB / CAIIB / शाखा अधिकारी म्हणून 10 वर्षांचा, मार्केटिंग मध्ये ब

नोकरी ठिकाण- कोल्हापूर

अर्ज करण्याची पद्धत- ऑफलाइन

अर्ज करण्याचा पत्ता- मुख्य कार्यकारी अधिकारी, कुरुंदवाड अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक लि., कुरुंदवाड मुख्य कार्यालय, शिरोळ, जिल्हा कोल्हापूर, पिन कोड – 416 106

अर्ज करण्याची मुदत- 25 जुलै 2024

अधिकृत वेबसाईट- sbkbank.com