Take a fresh look at your lifestyle.

मुंबई विद्यापीठात प्राध्यापक पदाची मोठी भरती

0

पदाचे नाव- प्राध्यापक आणि प्राध्यापकांचे डीन, सहयोगी प्राध्यापक / उप ग्रंथपाल आणि सहाय्यक प्राध्यापक / सहायक ग्रंथपाल

पद संख्या- १५२ पदे

शैक्षणिक पात्रता- शैक्षणिक पात्रता जाणून घेण्यासाठी मूळ जाहिरात सविस्तर वाचा

नोकरीचे ठिकाण- मुंबई

अर्ज करण्याची पद्धत- ऑफलाइन

अर्ज करण्याचा पत्ता- कुलसचिव, मुंबई विद्यापीठ, कक्ष क्रमांक २५, फोर्ट, मुंबई-४००३२

अर्ज करण्याची मुदत- 07 ऑगस्ट 2024

अधिकृत वेबसाईट- http://www.mu.ac.in