एअर फोर्स रिपेअर डेपो मध्ये अप्रेंटीस पदाची भरती
पदाचे नाव- प्रशिक्षणार्थी (तांत्रिक ट्रेड)
शैक्षणिक पात्रता- 10th + ITI
पद संख्या- 33 पदे
नोकरी ठिकाण- नागपूर
अर्ज करण्याची पद्धत- ऑनलाइन
अर्ज करण्याची मुदत- 25 जुलै 2024
अधिकृत वेबसाईट- www.indianairforce.nic.in