गृहनिर्माण व क्षेत्र विकास प्राधिकरणात भरती
पदाचे नाव- उपजिल्हाधिकारी/तहसीलदार, नायब तहसीलदार, मंडळ अधिकारी/तलाठी आणि उपअभियंता/सहाय्यक अभियंता
शैक्षणिक पात्रता- शैक्षणिक पात्रता जाणून घेण्यासाठी मूळ जाहिरात सविस्तर वाचा
पद संख्या- 04 पदे
नोकरी ठिकाण- मुंबई
अर्ज करण्याची पद्धत- ऑफलाईन
अर्ज करण्याचा पत्ता- सहमुख्य अधिकारी, मुंबई इमारत दुरूस्ती व पुनर्रचना मंडळ यांचे कक्ष क्र. ३६६. दूसरा मजला, गृहनिर्माण भवन, वांद्रे (पूर्व), मुंबई- ४०० ०५१.
अर्ज करण्याची मुदत- 20 जुलै 2024
अधिकृत वेबसाईट- https://www.mhada.gov.in/