Take a fresh look at your lifestyle.

राष्ट्रीय गृहनिर्माण बँकेत विविध पदांची भरती

0

पदाचे नाव- महाव्यवस्थापक (प्रोजेक्ट फायनान्स), असिस्टंट जनरल मॅनेजर (क्रेडिट), डेप्युटी मॅनेजर (क्रेडिट), असिस्टंट मॅनेजर (जनरललिस्ट), चीफ इकॉनॉमिस्ट, ॲप डेव्हलपर, वरिष्ठ प्रोजेक्ट फायनान्स ऑफिसर, प्रोजेक्ट फायनान्स ऑफिसर, प्रोटोकॉल ऑफिसर

पद संख्या- ४८ पदे

शैक्षणिक पात्रता- शैक्षणिक पात्रता जाणून घेण्यासाठी मूळ जाहिरात सविस्तर वाचा

अर्ज करण्याची पद्धत- ऑनलाइन

अर्ज करण्याची मुदत- 25 जुलै 2024

अधिकृत वेबसाईट- nhb.org.in