हिंदुस्तान कॉपर लिमिटेड मध्ये मॅनेजर पदाची भरती
पदाचे नाव- ज्युनियर मॅनेजर
पद संख्या- 56 जागा
शैक्षणिक पात्रता- माइनिंग/इलेक्ट्रिकल डिप्लोमा + 05 वर्षे अनुभव किंवा माइनिंग/इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग पदवी+ 02 वर्षे अनुभव किंवा पदवीधर+ 05 वर्षे अनुभव/CA किंवा PG पदवी/ डिप्लोमा(Finance/HR) PG MBA (Finance/HR) + 02 वर्षे अनुभव
नोकरी ठिकाण- कोलकाता
अर्ज करण्याची पद्धत- ऑनलाईन
अर्ज करण्याची मुदत- 21 जुलै 2024
अधिकृत वेबसाईट- hindustancopper.com