इंडो-तिबेटन बॉर्डर पोलीस दलात मोठी भरती
पदाचे नाव- हेड कॉन्स्टेबल (Education & Stress Counselor)
पद संख्या- 112 जागा
शैक्षणिक पात्रता- मानसशास्त्र विषयासह पदवी किंवा शिक्षण पदवी (बॅचलर ऑफ एज्युकेशन बॅचलर ऑफ टीचिंग) किंवा समतुल्य.
अर्ज करण्याची पद्धत- ऑनलाईन
अर्ज करण्याची मुदत- 05 ऑगस्ट 2024
अधिकृत वेबसाईट- www.itbpolice.nic.in