कॅन्टोन्मेंट बोर्ड देहू अंतर्गत 10 वी पास यांना उत्तम संधी
पदाचे नाव- बालवाडी शिक्षक आणि बालवाडी आया
शैक्षणिक पात्रता- 10 वी पास
पद संख्या- 11 पदे
नोकरी ठिकाण- पुणे
अर्ज करण्याची पद्धत- ऑफलाइन
अर्ज करण्याचा पत्ता- डॉ. बाबासाहेब आंबेडकर कॅन्टोन्मेंट जनरल हॉस्पिटल, देहू रोड, पुणे – ४१२१०१
अर्ज करण्याची मुदत- 12 जुलै 2024
अधिकृत वेबसाईट- https://dehuroad.cantt.gov.in/