ECHS मध्ये विविध पदांची भरती
पदाचे नाव- वैद्यकीय विशेषज्ञ, दंत अधिकारी, नर्सिंग असिस्टंट डेटा एन्ट्री ऑपरेटर, शिपाई, सफाई कामगार आणि वॉचमन
शैक्षणिक पात्रता- शैक्षणिक पात्रता जाणून घेण्यासाठी मूळ जाहिरात सविस्तर वाचा
पद संख्या- 09 पदे
नोकरीचे ठिकाण- मुंबई
अर्ज करण्याची पद्धत- ऑफलाइन
अर्ज करण्याची पत्ता- ECHS, मुंबई उपनगर, INS तानाजी, सायन ट्रॉम्बे रोड, मानखुर्द, मुंबई-400088.
अर्ज करण्याची मुदत- 18 जुलै 2024
अधिकृत वेबसाईट- https://www.echs.gov.in/