भारतीय तटरक्षक दलात मोठी भरती
पदाचे नाव- नाविक (जनरल ड्युटी) आणि यांत्रिक
पद संख्या- 320 पदे
शैक्षणिक पात्रता- काउन्सिल ऑफ बोर्ड्स फॉर स्कूल एज्युकेशन (COBSE) द्वारे मान्यताप्राप्त शिक्षण मंडळाकडून इयत्ता 12वी गणित आणि भौतिकशास्त्रासह उत्तीर्ण.
अर्ज करण्याची पद्धत- ऑनलाइन
अर्ज करण्याची मुदत- 3 जुलै 2024
अधिकृत वेबसाईट- indiancoastguard.gov.in