माझगाव डॉक शिपबिल्डर्स (MDL) मध्ये अप्रेंटिस पदाची मोठी भरती
पदाचे नाव- ट्रेड अप्रेंटिस
पद संख्या- 518 पदे
शैक्षणिक पात्रता- दहावी पास + संबंधित ट्रेड
नोकरीचे ठिकाण- मुंबई
अर्ज करण्याची पद्धत- ऑनलाइन
अर्ज करण्याची मुदत- 2 जुलै 2024
अधिकृत वेबसाईट- https://mazagondock.in