महात्मा फुले अर्बन को ऑप बँक लि. मध्ये विविध पदांची भरती
पदाचे नाव- शाखा व्यवस्थापक, आयटी व्यवस्थापक, शिपाई
पद संख्या- 20 पदे
शैक्षणिक पात्रता- शैक्षणिक पात्रता जाणून घेण्यासाठी मूळ जाहिरात सविस्तर वाचा
नोकरी ठिकाण- अमरावती
अर्ज करण्याची पद्धत- ऑफलाइन
अर्ज करण्याचा पत्ता- महात्मा फुले अर्बन को- ऑप बँक लि., अमरावती
अर्ज करण्याची मुदत- 27 जून 2024
अधिकृत वेबसाईट- mahatmafulebank.com