Take a fresh look at your lifestyle.

वसई जनता सहकारी बँकेत भरती

0

पदाचे नाव- सायबर सुरक्षा व्यावसायिक, शाखा व्यवस्थापक आणि उपव्यवस्थापक

पद संख्या- 05 पदे

नोकरी ठिकाण- पालघर

अर्ज करण्याची पद्धत- ऑफलाईन

अर्ज करण्याचा पत्ता- वसई जनता सहकारी बँक लिमिटेड मृदगंध, आझाद रोड, पारनाका, वसई, महाराष्ट्र, ४०१२०१

अर्ज करण्याची मुदत- 25 जून 2024

अधिकृत वेबसाईट- https://vjsbl.com/