Take a fresh look at your lifestyle.

भारतीय नौदलात अग्निवीर SSR/MR पदांची मेगा भरती

0

पदाचे नाव- अग्निवीर (SSR) 02/2024 बॅच

शैक्षणिक पात्रता- 50% गुणांसह 12वी उत्तीर्ण (Mathematics & Physics) किंवा 50% गुणांसह इंजिनिरिंग डिप्लोमा (Mechanical/ Electrical/ Automobiles/ Computer Science/ Instrumentation Technology/ Information Technology) किंवा भौतिकशास्त्र आणि गणित या गैर-व्यावसायिक विषयांसह दोन वर्षांचा व्यावसायिक अभ्यासक्रम उत्तीर्ण.

नोकरी ठिकाण- संपूर्ण भारत

अर्ज करण्याची पद्धत- ऑनलाईन

अर्ज करण्याची मुदत- 27 मे 2024

अधिकृत वेबसाईट- indiannavy.nic.in