Take a fresh look at your lifestyle.

DRDO अंतर्गत अप्रेंटीस पदाची मोठी भरती

0

पदाचे नाव- अप्रेंटीस (ITI शिकाऊ)

पद संख्या- १२७ पदे

शैक्षणिक पात्रता- ITI पास संबंधित ट्रेड

अर्ज करण्याची पद्धत- ऑनलाइन

अर्ज करण्याचा ई-मेल- admin@dmrl.drdo.in

अर्ज करण्याची मुदत- 31 मे 2024

अधिकृत वेबसाईट- www.drdo.gov.in