भारतीय सैन्यात टेक्निकल ग्रॅज्युएट कोर्ससाठी भरती
पदाचे नाव- तांत्रिक पदवी अभ्यासक्रम
शैक्षणिक पात्रता- अभियांत्रिकी मध्ये बॅचलर
पद संख्या- ३० रिक्त पदे
नोकरीचे ठिकाण- संपूर्ण भारत
अर्ज करण्याची पद्धत- ऑनलाइन
अर्ज करण्याची मुदत- 12 मे 2024
अधिकृत वेबसाईट- www.joinindianarmy.nic.in