Take a fresh look at your lifestyle.

बृहन्मुंबई महानगरपालिकेत अधिकारी पदाची मोठी भरती

0

पदाचे नाव- परवाना निरीक्षक

पद संख्या- 118 पदे

शैक्षणिक पात्रता- कोणत्याही शाखेतून किमान ४५% गुणांसह पदवीधर. परवाना विभागाचा ५ वर्षांचा कामाचा अनुभव नोकरीचे ठिकाण- मुंबई

अर्ज करण्याची पद्धत- ऑनलाइन

अर्ज करण्याची मुदत- 17 मे 2024

अधिकृत वेबसाईट- portal.mcgm.gov.in