Take a fresh look at your lifestyle.

विमान वाहतूक सेवेत विविध पदावर काम करण्याची सुवर्णसंधी

0

पदाचे नाव- वरिष्ठ विमान निरीक्षक, हवाई वाहतूक निरीक्षक आणि हेलिकॉप्टर वाहतूक निरीक्षक

पद संख्या- 17 पदे

शैक्षणिक पात्रता- शैक्षणिक पात्रता जाणून घेण्यासाठी मूळ जाहिरात सविस्तर वाचा

नोकरीचे ठिकाण- नवी दिल्ली

अर्ज करण्याची पद्धत- ऑनलाइन (ई-मेल)

अर्ज करण्याचा ई-मेल- rrcell.dgca@nic.in

अर्ज करण्याची मुदत- 16 मे 2024

अधिकृत वेबसाईट- www.dgca.gov.in