Take a fresh look at your lifestyle.

इन्स्टिट्यूट ऑफ केमिकल टेक्नॉलॉजी अंतर्गत विविध पदांची भरती

0

पदाचे नाव- SRF, ज्युनियर रिसर्च फेलो, सपोर्ट स्टाफ, टेक्निकल असिस्टंट, लायब्ररी असिस्टंट, प्रोजेक्ट असोसिएट

पद संख्या- 116 रिक्त जागा

शैक्षणिक पात्रता- शैक्षणिक पात्रता जाणून घेण्यासाठी मूळ जाहिरात सविस्तर वाचा

नोकरी ठिकाण- जालना आणि मुंबई, महाराष्ट्र

अर्ज करण्याची पद्धत- ऑनलाइन

अर्ज करण्याची मुदत- 30 एप्रिल 2024

अधिकृत वेबसाईट- www.ictmumbai.edu.in