Take a fresh look at your lifestyle.

पाचोरा पीपल्स को-ऑप बँकेत अधिकारी पदाची भरती

0

पदाचे नाव- मुख्य कार्यकारी अधिकारी, उपमुख्य कार्यकारी अधिकारी आणि शाखा व्यवस्थापक

शैक्षणिक पात्रता- कोणत्याही क्षेत्रात पदवीधर

पद संख्या- ४ पदे

नोकरी ठिकाण- जळगाव

अर्ज करण्याची पद्धत- ऑनलाइन (ई-मेल)

अर्ज करण्याचा ई-मेल- info@ppcbank.co.in

अर्ज करण्याची मुदत- 26 एप्रिल 2024

अधिकृत वेबसाईट- www.ppcbank.co.in