पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत विविध पदांची भरती
पदाचे नाव- असिस्टंट स्टेशन ऑफिसर, डेप्युटी फायर ऑफिसर, ड्रायव्हर ऑपरेटर, फिटर कम ड्रायव्हर आणि फायरमन रेस्क्यूअर
पद संख्या- 150 जागा
शैक्षणिक पात्रता- शैक्षणिक पात्रता जाणून घेण्यासाठी मूळ जाहिरात सविस्तर वाचा
नोकरीचे ठिकाण- पुणे
अर्ज करण्याची पद्धत- ऑनलाईन
अर्ज करण्याची मुदत- 25 एप्रिल 2024
अधिकृत वेबसाईट- www.nmcnagpur.gov.in