Take a fresh look at your lifestyle.

चित्तरंजन लोकोमोटिव्ह वर्क्स मध्ये अप्रेंटीस पदाची मोठी भरती

0

पदाचे नाव- अप्रेंटीस

पद संख्या- ४९२ जागा

शैक्षणिक पात्रता- उमेदवार 10वी आणि ITI पास असावा.

नोकरीचे ठिकाण- चित्तरंजन

अर्ज करण्याची पद्धत- ऑनलाइन

अर्ज करण्याची मुदत- 28 एप्रिल 2024

अधिकृत वेबसाईट- clw.indianrailways.gov.in