स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत 3712 जागांसाठी भरती
परीक्षेचे नाव- संयुक्त उच्च माध्यमिक (10+2) स्तर (CHSL)
परीक्षा 2024
पदाचे नाव- कनिष्ठ विभाग लिपिक / कनिष्ठ सचिवालय सहाय्यक, डेटा एंट्री ऑपरेटर
पद संख्या- 3712 जागा
शैक्षणिक पात्रता- 12वी उत्तीर्ण
अर्ज करण्याची पद्धत- ऑनलाईन
अर्ज करण्याची मुदत- 07 मे 2024
अधिकृत वेबसाईट- ssc.nic.in