Take a fresh look at your lifestyle.

१० वी – १२ वी च्या विद्यार्थ्यांची परीक्षा फी परत मिळणार; या यादीत चेक करा आपले नाव

0

शासन निर्णयानुसार जाहीर झालेल्या दुष्काळ सदृश्य १५ जिल्ह्यांमधील ४० तालुके व या तालुक्यांव्यतिरिक्त १०२१ महसूल विभागातील, बाधित क्षेत्रातील सर्व माध्यमिक शाळा / उच्च माध्यमिक शाळा / कनिष्ठ महाविद्यालयांना ‘माध्यमिक व उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षा फेब्रुवारी / मार्च २०२४’ मधील परीक्षेस प्रविष्ठ झालेल्या विद्यार्थ्यांची यादी इ. १० वीसाठी इ.१२वीसाठी ऑनलाईन लिंकवर उपलब्ध करुन दिलेली आहे.

१० वी च्या विद्यार्थ्यांसाठी 👇🏻

https://feerefund.mh-ssc.ac.in/Home/State_Login?Length=4

१२ वी च्या विद्यार्थ्यांसाठी 👇🏻

https://feerefund.mh-hsc.ac.in/Home/College_Login?ID=M2024