पुणे कॅन्टोन्मेंट बोर्ड मध्ये भरती
पदाचे नाव- भूलतज्ञ आणि AMO भूलतज्ज्ञ
शैक्षणिक पात्रता- पोस्ट ग्रॅज्युएट डिग्री / ऍनेस्थेसियोलॉजी डिप्लोमा आणि महाराष्ट्र किंवा इतर राज्य MC किंवा NMC ची वैध नोंदणी धारण
पद संख्या- 05 रिक्त पदे
नोकरीचे ठिकाण- पुणे
अर्ज करण्याची पद्धत- थेट मुलाखत
मुलाखतीचा पत्ता- SVP CGH, गोळीबार मैदान, पुणे-411001
मुलाखतीची तारीख- 10 एप्रिल 2024
अधिकृत वेबसाईट- https://pune.cantt.gov.in