Take a fresh look at your lifestyle.

गांधी इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस, कस्तुरबा हेल्थ सोसायटी मध्ये विविध पदांची भरती

0

पदाचे नाव- बायोकेमिस्ट्री, मेडिसिन, सर्जरी, न्यूरोसर्जरी, नेत्ररोग, ऍनेस्थेसियोलॉजी, रेडिओनिदान आणि रेडिओथेरपी विषयासाठी सहाय्यक प्राध्यापक

पद संख्या- 21 पदे

शैक्षणिक पात्रता- शैक्षणिक पात्रता जाणून घेण्यासाठी मूळ जाहिरात सविस्तर वाचा

नोकरीचे ठिकाण- वर्धा

अर्ज करण्याची पद्धत- ई-मेल (ऑनलाइन)

अर्ज करण्याचा ई-मेल- secretaryoffice@ mgims.ac.in

अर्ज करण्याची मुदत- 15 एप्रिल 2024

अधिकृत वेबसाईट- www.mgims.ac.in