दक्षिण पूर्व मध्य रेल्वेत ‘अप्रेंटिस’ पदाच्या 733 जागांसाठी भरती
पदाचे नाव- अप्रेंटिस (प्रशिक्षणार्थी)
शैक्षणिक पात्रता- (i) 50% गुणांसह 10 वी उत्तीर्ण (ii) संबंधित ट्रेड मध्ये ITI
पद संख्या- 733 जागा
नोकरी ठिकाण- बिलासपूर
अर्ज करण्याची पद्धत- ऑनलाईन
अर्ज करण्याची मुदत- 12 एप्रिल 2024
अधिकृत वेबसाईट- secr.indianrailways.gov.in