साउथ इस्टर्न कोलफिल्ड लि. मध्ये 87 जागांसाठी भरती
पदाचे नाव – मेडिकल ऑफिसर
पद संख्या- 87 जागा
शैक्षणिक पात्रता- शैक्षणिक पात्रता जाणून घेण्यासाठी मूळ जाहिरात सविस्तर वाचा
नोकरी ठिकाण- SECL कार्यक्षेत्र
अर्ज करण्याची पद्धत- ऑफलाईन
अर्ज करण्याचा पत्ता- उप कार्यालय. महाव्यवस्थापक (पी)/ एचओडी (ईई) कार्यकारी आस्थापना विभाग, साउथ ईस्टर्न कोलफिल्ड्स लिमिटेड, सीपत रोड, बिलासपूर, छत्तीसगड, पिन- ४९५००६
अर्ज करण्याची मुदत- 13 एप्रिल 2024
अधिकृत वेबसाईट- secl-cil.in