भारतीय विद्या भवन, नागपूर येथे विविध पदांची भरती
पदाचे नाव- PGT, TGT, PRT, पूर्व प्राथमिक शिक्षक, पूर्व प्राथमिक सहाय्यक शिक्षक, ग्रंथपाल, ग्रंथालय परिचर, प्रयोगशाळा. सहाय्यक, कार्यालयीन सहाय्यक, शारीरिक शिक्षण, कला आणि हस्तकला, नृत्य, संगीत शिक्षक, पूर्व-प्राथमिक क्रियाकलाप शिक्षक, परिचारिका
पद संख्या- 73 पदे
शैक्षणिक पात्रता- शैक्षणिक पात्रता जाणून घेण्यासाठी मूळ जाहिरात सविस्तर वाचा
नोकरी ठिकाण- नागपूर
अर्ज करण्याची मुदत- ऑनलाइन
अर्ज करण्याची मुदत- 5 एप्रिल 2024