Take a fresh look at your lifestyle.

NHPC मध्ये अप्रेंटीस पदाची मोठी भरती

0

पदाचे नाव- प्रशिक्षणार्थी अभियंता, प्रशिक्षणार्थी अधिकारी

पद संख्या- २६९ पदे

शैक्षणिक पात्रता- शैक्षणिक पात्रता जाणून घेण्यासाठी मूळ जाहिरात सविस्तर वाचा

नोकरीचे ठिकाण- संपूर्ण भारत

अर्ज करण्याची पद्धत- ऑनलाइन

अर्ज करण्याची मुदत- 31 मार्च 2024

अधिकृत वेबसाईट- www.nhpcindia.com