Take a fresh look at your lifestyle.

रेल्वे सुरक्षा दलात (RPF) 4660 जागांसाठी भरती

0

पदाचे नाव- सब इंस्पेक्टर, कॉन्स्टेबल

पद संख्या- 4660 जागा

शैक्षणिक पात्रता- 10वी उत्तीर्ण, कोणत्याही शाखेतील पदवी

नोकरी ठिकाण- संपूर्ण भारत

अर्ज करण्याची पद्धत- ऑनलाईन

अर्ज करण्याची मुदत- 14 मे 2024

अधिकृत वेबसाईट- rpf.indianrailways.gov.in