MSEB मध्ये अप्रेंटीस पदाची धुळे येथे भरती
पदाचे नाव- अप्रेंटीस (वायरमन/इलेक्ट्रिशियन)
पद संख्या- 76 पदे
शैक्षणिक पात्रता- 10 वी पास + ITI
नोकरी ठिकाण- धुळे
अर्ज करण्याची पद्धत- ऑफलाइन
अर्ज करण्याचा पत्ता- गव्हर्मेट I.T.I. S.S.V.P.S.कॉलेज जवळ, देवपूर धुळे-424002
अर्ज करण्याची मुदत- 25 मार्च 2024
अधिकृत वेबसाईट- www.mahadiscom.in