Take a fresh look at your lifestyle.

तापी पाटबंधारे विकास महामंडळ येथे भरती

0

पदाचे नाव- अभियंता – तांत्रिक अधिकारी

पदसंख्या- 25 जागा

शैक्षणिक पात्रता- 3 years experience in C.A./S.A./S.A.Sre.2 or equivalent post

नोकरी ठिकाण- जळगाव

अर्ज करण्याची पद्धत- ऑफलाईन

अर्ज पाठविण्याचा पत्ता- अधीक्षक अभियंता, जळगाव पाटबंधारे प्रकल्प मंडळ, गिरणा भवन, आकाशवाणी स्टेशन समोर, एअर स्टेशन चौक, जळगाव.

अर्ज करण्याची मुदत- 30 मार्च 2024

अधिकृत वेबसाईट- wrd.maharashtra.gov.in