Take a fresh look at your lifestyle.

पिंपरी चिंचवड महानगरपालिका अंतर्गत शिक्षक पदाची मोठी भरती

0

पदाचे नाव- मराठी हिंदी आणि उर्दू माध्यमासाठी सहाय्यक शिक्षक आणि पदवीधर शिक्षक

पद संख्या- ३२७ पदे

शैक्षणिक पात्रता- HSC +D.Ed/B.SC +D.Ed

नोकरीचे ठिकाण- पुणे

अर्ज करण्याची पद्धत- ऑफलाइन

अर्ज करण्याचा पत्ता- जुने ‘ड’ प्रभाग कार्यालय, कर्मवीर भा. पाटील नगरपालिका, प्राथमिक शाळा, पिंपरीगाव

अर्ज करण्याची मुदत- 16 एप्रिल 2024

अधिकृत वेबसाईट- www.pcmcindia.gov.in