महाराष्ट्र अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक्स फेडरेशन मध्ये भरती
पदाचे नाव- कनिष्ठ लिपिक

शैक्षणिक पात्रता- (i) पदवीधर (ii) MS-CIT किंवा समतुल्य
पदसंख्या- 07 जागा
नोकरी ठिकाण- अमरावती
अर्ज करण्याची पद्धत- ऑनलाईन
अर्ज करण्याची मुदत- 23 मार्च 2024
अधिकृत वेबसाईट- https://mucbf.com/