डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रज्ञान विद्यापीठात भरती
पदाचे नाव- विविध विषयांसाठी सहाय्यक प्राध्यापक, व्याख्याता आणि अशैक्षणिक पदे जसे की, सॉफ्टवेअर अभियंता, लेखापाल, डेटा एंट्री ऑपरेटर
पद संख्या- ३१ पदे
शैक्षणिक पात्रता- शैक्षणिक पात्रता जाणून घेण्यासाठी मूळ जाहिरात सविस्तर वाचा
नोकरी ठिकाण- रायगड
अर्ज करण्याची पद्धत- ऑफलाइन/ऑनलाइन (ई-मेल)
अर्ज करण्याचा ई-मेल- recruitment.dfiie@dbatu.ac.in
अर्ज करण्याचा पत्ता- संचालक, DBATU फोरम ऑफ इनोव्हेशन इनक्युबेशन अँड एंटरप्राइज, 589Q+WCF, IIEC, डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रज्ञान विद्यापीठ, लोणेरे, महाराष्ट्र 402103
मुलाखतीचा पत्ता- 05 मार्च 2024
अधिकृत वेबसाईट- https://dbatu.ac.in/