रेलटेल कॉर्पोरेशन मध्ये अभियंता पदाची भरती
पदाचे नाव- L-1 अभियंता (करारावर), L-2 अभियंता (करारावर), L-1 अभियंता (ITSM) (करारावर) आणि टूल SME (करारावर)
पद संख्या- 08 पदे
शैक्षणिक पात्रता- शैक्षणिक पात्रता जाणून घेण्यासाठी मूळ जाहिरात सविस्तर वाचा
नोकरीचे ठिकाण- मुंबई आणि चेन्नई
अर्ज करण्याची पद्धत- ऑफलाइन
अर्ज करण्याचा पत्ता- गट महाव्यवस्थापक/चेन्नई रेलटेल कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लि., क्रमांक: 275E, 4 वा मजला, ईव्हीआर पेरियार हाय रोड, मुख्य प्रशासकीय कार्यालयाचे कार्यालय, दक्षिण रेल्वे, एग्मोर, चेन्नई- 600 008
अर्ज करण्याची मुदत- 15 मार्च 2024
अधिकृत वेबसाईट- www.railtelindia.com