Take a fresh look at your lifestyle.

मुंबई विद्यापीठात भरती

0

पदाचे नाव- रजिस्ट्रार (वैधानिक पद), संचालक, माहिती आणि संप्रेषण तंत्रज्ञान विभाग आणि मुख्य कार्यकारी अधिकारी, इनक्युबेशन सेंटर

पद संख्या- 03 पदे

शैक्षणिक पात्रता- शैक्षणिक पात्रता जाणून घेण्यासाठी मूळ जाहिरात सविस्तर वाचा

नोकरीचे ठिकाण- मुंबई

अर्ज करण्याची पद्धत- ऑफलाइन

अर्ज करण्याचा पत्ता- रजिस्ट्रार, मुंबई विद्यापीठ, खोली क्रमांक 25, फोर्ट, मुंबई-400 032

अर्ज करण्याची मुदत- 18 मार्च 2024

अधिकृत वेबसाईट- https://mu.ac.in/