NFRA मध्ये भरती
पदाचे नाव- यंग प्रोफेशनल- लीगल आणि यंग प्रोफेशनल- कॉल

शैक्षणिक पात्रता- एलएलबी (मान्यताप्राप्त विद्यापीठ/संस्थेतून) किंवा बीए आणि एलएलबी (५ वर्षांचा एकात्मिक अभ्यासक्रम)
पद संख्या- १४ पदे
नोकरीचे स्थान- दिल्ली
अर्ज करण्याची पद्धत- ऑफलाइन अर्ज / ऑनलाइन (ई-मेल)
अर्ज करण्याचा ई-मेल- manager- admn@nfra.gov.in].
अर्ज करण्याचा पत्ता- राष्ट्रीय आर्थिक अहवाल प्राधिकरण, 7वा मजला, एचटी हाऊस, 18-20, केजी मार्ग, नवी दिल्ली -110001
अर्ज करण्याची मुदत- 15 मार्च 2024
अधिकृत वेबसाईट- https://nfra.gov.in/