पदवीधरांना सेंट्रल बँक ऑफ इंडिया मध्ये अप्रेंटीस करण्याची सुवर्णसंधी…
पदाचे नाव- अप्रेंटीस
पद संख्या- ३००० जागा
शैक्षणिक पात्रता- मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही शाखेतील पदवीधर पदवी किंवा केंद्र सरकारद्वारे मान्यताप्राप्त कोणत्याही समकक्ष पात्रता. उमेदवारांनी पदवीचे शिक्षण पूर्ण केलेले असावे आणि उत्तीर्ण झाल्याचे प्रमाणपत्र असावे
नोकरीचे ठिकाण- संपूर्ण भारत
अर्ज करण्याची पद्धत- ऑनलाइन
अर्ज करण्याची मुदत- 06 मार्च 2024
अधिकृत वेबसाईट- centralbankofindia.co.in