Take a fresh look at your lifestyle.

भारतीय विमानतळ प्राधिकरणात विविध पदांची मोठी भरती

0

पदाचे नाव- ज्युनियर एक्झिक्युटिव्ह (आर्किटेक्चर), ज्युनियर एक्झिक्युटिव्ह (इंजिनियरिंग-सिव्हिल), ज्युनियर एक्झिक्युटिव्ह (इंजिनियरिंग-इलेक्ट्रिकल) आणि ज्युनियर एक्झिक्युटिव्ह (इलेक्ट्रॉनिक्स), कनिष्ठ कार्यकारी (माहिती तंत्रज्ञान)

पद संख्या- 490 पदे

शैक्षणिक पात्रता- शैक्षणिक पात्रता जाणून घेण्यासाठी मूळ जाहिरात सविस्तर वाचा

अर्ज करण्याची पद्धत- ऑनलाइन

अर्ज करण्याची मुदत- 01 मे 2024

अधिकृत वेबसाईट- www.aai.aero