Take a fresh look at your lifestyle.

वसई विरार महानगरपालिकेत विविध पदांची भरती

0

पदाचे नाव- पॉलीक्लिनिक, स्त्रीरोग तज्ञ, बालरोगतज्ञ, नेत्ररोग तज्ञ, त्वचारोग तज्ञ, मानसोपचार तज्ञ आणि कान-नाक-घसा तज्ञ

पद संख्या- 70 जागा

शैक्षणिक पात्रता- शैक्षणिक पात्रता जाणून घेण्यासाठी मूळ जाहिरात सविस्तर वाचा

नोकरी ठिकाण- पालघर

अर्ज करण्याची पद्धत- ऑफलाइन

अर्ज करण्याचा पत्ता- वैद्यकीय आरोग्य विभाग, महानगरपालिका बहुउद्देशीय इमारत, प्रभाग समिती “क” कार्यालय, चौथा मजला, विरार (पूर्व), Htt. वसई, जि. अर्ज पालघर – 401 305

अर्ज करण्याची मुदत- 09 मार्च 2024

अधिकृत वेबसाईट- arogya.maharashtra.gov.in