ECSH कोल्हापूर येथे विविध पदांची भरती
पदाचे नाव- प्रभारी अधिकारी, वैद्यकीय अधिकारी, वैद्यकीय तज्ञ, स्त्रीरोग तज्ञ, दंत अधिकारी, फिजिओथेरपिस्ट, रेडिओग्राफर, प्रयोगशाळा सहाय्यक, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, फार्मासिस्ट, नर्सिंग असिस्टंट, दंत आरोग्यतज्ज्ञ, चौकीदार, लिपिक, सफाईवाला, महिला परिचर

पद संख्या- 55 पदे
शैक्षणिक पात्रता- शैक्षणिक पात्रता जाणून घेण्यासाठी मूळ जाहिरात सविस्तर वाचा
नोकरीचे ठिकाण- कोल्हापूर
अर्ज करण्याची पद्धत- ऑफलाइन
अर्ज करण्याचा पत्ता- SO ECHS, Stn HQ Kolhapur
अधिकृत वेबसाईट- https://echs.gov.in/